काय सांगता? पाकिस्तानची अर्थव्यवस्था गाढवांच्या भरवशावर

12 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

दरवर्षी वाढत आहे पाकिस्तानात गाढवांची संख्या

गेल्यावर्षीपेक्षा एक लाख गाढवे वाढली, संख्या 5.9 दशलक्षावर

2019-20 मध्ये 55 लाख गाढवं, 22-23 मध्ये 58 लाख गाढवं 

पाकिस्तान आर्थिक सर्वेक्षण 2023-24 मध्ये झाला मोठा खुलासा 

पाकिस्तान चीनला मोठ्या प्रमाणात करतो गाढवांची विक्री 

पाकिस्तानची ग्रामीण अर्थव्यवस्था गाढवांवर तग धरुन 

चीनकडून दरवर्षी गाढवांच्या मागणीत मोठी वाढ

अप्रतिम सौंदर्य, 43 ची श्वेता सौंदर्यामध्ये देतेय अनेकांना टक्कर