अंतरिम बजेटची तयारी अंतिम टप्प्यात, बजेट कुठे वाचता येणार?

25 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

पारंपारिक हलवा कार्यक्रम झाला बुधवारी 

तोंड गोड करुन आता अंतिम टप्प्याची लगबग सुरु झाली 

1 फेब्रुवारी 2024 रोजी निर्मला सीतारमण बजेटचे भाषण वाचतील 

 हे भाषण वाचल्यानंतर, नागरिकांना मोबाईल एपवर होईल उपलब्ध 

संसद टीव्ही, वृ्त्तवाहिन्यांवर अर्थसंकल्पीय भाषण पाहू शकता 

www.indiabudget.gov.in यावरुन मोबाईल एप करा डाऊनलोड 

इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत बजेट पाहता येणार

Video: ...मस्त है आपकी, रुचिरा जाधवचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क!