तुमचे हॉस्पिटलचं बिल होणार कमी? मोदी घेतली का हमी?

29 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

निर्मला सीतारमण बजेटमध्ये आरोग्यावरील खर्च कमी करण्याची अपेक्षा

आरोग्य क्षेत्रातील सेवासंबंधी अमुलाग्र बदलाची मागणी 

मोठ्या रुग्णालयत उपचार घेणे अनेकांसाठी अजूनही चिंतेची बाब 

खासगी दवाखाने, रुग्णालयांतील उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर 

हॉस्पिटल बिलिंग प्रक्रिया पारदर्शी आणि कमी खर्चिक करण्याची मागणी

आयुष्यमान भारतमध्ये  5 लाखांपर्यंत उपचार, पण रुग्णालये देतात नकार

आता 70 वर्षांवरील सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा 

लाखो दिलो की धडकन, ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सनी लिओनी