कधी येईल पूर्ण बजेट;  अशी आली अपडेट खास 

20 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Modi 3.0 चे पूर्ण बजेट पुढील महिन्यात होईल सादर

लोकसभेचे पहिले सत्र 24 जून ते 3 जुलैपर्यत 

तर मान्सून सत्र जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात असण्याची शक्यता 

त्यामुळे 18 जुलै रोजी निर्मला सीतारमण बजेट करु शकतील सादर

आज 20 जून रोजी अर्थमंत्र्यांनी घेतली बजेट-पूर्व बैठक 

मध्यमवर्गीयांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार 

सीतारमण सातवे बजेट सादर करुन इतिहास रचणार

स्माईलवरच चाहते फिदा, फोटोमधील अभिनेत्री तुफान चर्चेत