Income Tax: करदात्यांना 2024 च्या अर्थसंकल्पात दिलासा मिळणार? 

24 January 2024

Created By: Soneshwar Patil

2024 च्या अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीपूर्वी येणाऱ्या अर्थसंकल्पात मतदारांना अनेक गोष्टी दिलासा मिळू शकतो

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार

सर्व जनतेचे लक्ष प्रामुख्याने आयकर विभाग आणि सवलतीकडे असणार

या बजेटमध्ये नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना आयकरावर थोडासा दिलासा मिळू शकतो

त्याच बरोबर कलम 88 सी अंतर्गत महिलांना काही स्वतंत्र कर सूट दिली जाऊ शकते

आगामी अर्थसंकल्पात कृषी कर्जाचे उद्दिष्ट 22-25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची शक्यता