20 लाखांची लागेल लॉटरी;   SIP ची जादूची छडी येईल उपयोगी

4 May 2024

Created By: Kalyan Deshmukh

Mutual Fund मधील गुंतवणूक करेल मालामाल

दरमहा एक छोटी रक्कम गुंतवल्यास तुम्हाला लॉटरी लागणार

अनेक फंड 12 ते 15 टक्क्यांचा देतात परतावा 

तज्ज्ञांशी चर्चा करुन योग्य फंड निवड आणि बचत करा

दरमहा 3,000 रुपये गुंतवल्यास होईल मोठा फायदा 

15 टक्के सरासरी वार्षिक परतावा गृहीत धरल्यास

15 वर्षांत तुम्हाला 20 लाखांची लॉटरी लागणार 

नॅशनल क्रश, क्रश चाहत्यांकडून कमेंट, फोटोमधील अभिनेत्री कोण?