33 पैशांच्या शेअरचा धमाका;
1 लाखांचे झाले इतके कोटी
31 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
तीर्थ प्लास्टिक लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदार मालामाल
एकाच वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल
3 एप्रिल 2023 रोजी हा शेअर 31 पैशांचा होता
28 मार्च 2024 रोजी हा शेअर 66.36 रुपयांवर आला
एकाच वर्षात जवळपास 21,306.45 टक्क्यांचा रिटर्न
एकाच वर्षात 1 लाखांचे केले 2.14 कोटींचा परतावा
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
कठीण पात्र, बोल्ड क्वीन मोनालिसा दिसणार नवीन मालिकेत, म्हणाली...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा