लग्नाच्या अगोदर राम मंदिरात पोहोचला अनंत अंबानी, घड्याळ तब्बल 6.9 कोटींची आणि...
03 July 2024
Created By: Shital Munde
अनंत अंबानी हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे
अनंत अंबानी हा राधिका मर्चंट हिच्यासोबत लग्न करतोय
आता लग्नाच्या अगोदर अनंत अंबानी हा राम मंदिरात पोहोचला आहे
राम मंदिरातील काही फोटो अनंत अंबानीचे व्हायरल होताना दिसत आहेत
या फोटोंमध्ये तब्बल 6.9 कोटींचे घड्याळ अनंत अंबानीने घातले आहे
या घड्याळ्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे
अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार चर्चा होताना दिसतंय