3 रुपयांच्या शेअरने केले मालामाल; 650 टक्के दिला रिटर्न

9 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Sakuma Exports  या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले 

मार्च 2020 मध्ये हा शेअर 3.35 प्रति रुपयांवर होता 

या चार वर्षात हा शेअर 27 रुपयांवर पोहचला आहे 

स्मॉल कॅप स्टॉकमध्ये 650 टक्क्यांची तेजी आली आहे

सहा महिन्यात या शेअरने 50 टक्क्यांही अधिक उसळी घेतली 

एका वर्षातच हा शेअर मल्टिबॅगर ठरला, त्याने 85 टक्क्यांची तेजी नोंदवली 

हा शेअर खरेदीचा सल्ला नाही, त्याच्या कामगिरीची माहिती आहे 

दुसऱ्या पत्नीसोबतच्या 25 वर्षांच्या अंतराबद्दल काय म्हणाला अरबाज खान?