अंबानींचा एक इशारा आणि थेट सलमान खानला उचलून..

04 March 2024

Created By: Shital munde

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री वेडिंग फंक्शन नुकताच पार पडले

आता या प्री वेडिंग फंक्शनमधील विविध फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत 

अनंत अंबानी सलमान खानच्या बाॅडीगार्ड शेराला एक इशारा करतो

अनंतच्या इशाऱ्यानंतर शेरा थेट सलमानला उचलून घेतो

जबरदस्त असा भांगडा करताना सलमान दिसतोय

अनंत अंबानीच्या एकाच इशाऱ्यात शेरा सलमानला उचलताना दिसतोय 

तीन खान एकदाच मंचावर डान्स करताना देखील दिसले