1000 टक्के दमदार रिटर्न,  33 रुपयांचा शेअर आता गगनावर 

13 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

फिनोटेक्स केमिकलच्या शेअरने दिला जोरदार रिटर्न 

गेल्या 5 वर्षात हा शेअर  33 रुपयांहून थेट 400 रुपयांवर पोहचला 

गेल्या चार सत्रात या शेअरमध्ये तेजीचे सत्र, सोमवारी शेअर घसरला 

गेल्या एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांचा दिला परतावा

तर या सहा महिन्यात शेअरमध्ये दिसली 30 टक्क्यांची उसळी 

गेल्या पाच वर्षात हा शेअरने 1000 टक्के दिला परतावा

असं एखादं पाखरू वेल्हाळ..., घायाळ करणारे हे सौंदर्य