जीएसटी परिषद बैठकीनंतर या 4 वस्तू झाल्या स्वस्त, पाहा ही यादी
10 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
या बैठकीत वस्तू आणि सेवा कराचा झाला निर्णय
अर्थमंत्री, राज्याचे, केंद्र शासित प्रदेशाचे प्रतिनिधी झाले सहभागी
या बैठकीत चार वस्तूवरील जीएसटी हटवल्याने त्या स्वस्त झाल्या
कॅन्सर औषधीवर आता केवळ 5 टक्के जीएसटी
नमकीनवरी कर 18 वरुन 12 टक्क्यांवर आला
हेलिकॉप्टर यात्रेवरील जीएसटी आता 5 टक्क्यांवर आला
संशोधन सेवांवरील करात मोठी सवलत देण्यात आली
या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा