ऐश्वर्या राय या कामातून
करते तगडी कमाई
23 November 2023
Created By: Kalyan Deshmukh
तिने काम बंद केले नसले तरी ऐश्वर्या सिनेमातून कमी दिसते
त्यामुळे सध्या ती काय करते असा प्रश्न अनेकांना पडला आहे
ती जवळपास 776 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे
ती अनेक देशी आणि परदेशी ब्रँड्ससोबत जोडलेली आहे
CNBC TV18 च्या रिपोर्टनुसार, ती दररोज 7 कोटींपर्यंत कमाई करते
ती Lakme, Cadbury, Coca-Cola, LUX अशा अनेक ब्रँडसोबत आहे
ऐश्वर्याने अनेक ब्रँड्समध्ये गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे
फटाकडी, राजेश्वरी खरातच्या फोटोंवर कोणी केली कमेंट्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा