'या' 529 कोटींच्या आलिशान हाॅटेलमध्ये लग्न करणार अनंत अंबानी...

22  April 2024

Created By: Shital Munde

काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटचे प्री वेडिंग गुजरातमध्ये पार पडले

आता जुलै महिन्यात अनंत आणि राधिकाचे लग्न पार पडणार आहे

ज्या हाॅटेलमध्ये अनंतचे लग्न पार पडणार आहे ते 300 एकरमध्ये पसरले आहे

या हाॅटेलचे नाव स्टोक पार्क एस्टेट असून हे लंडन येथे आहे,  तब्बल 49 लग्झरी रूम आहेत

अनेक सुविधा या हाॅटेमध्ये आहेत, अनेक स्विमिंग पूलही आहेत 

हाॅलिवूड चित्रपटांचे शूटिंगही येथे होते 

आता याच अत्यंत लग्झरी अशा हाॅटेलमध्ये अनंत आणि राधिकाचे लग्न पार पडेल