अनिल अंबानी यांचा छोटुराम; गुंतवणूकदार झाले की मालामाल
24 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
Reliance Power ची तुफान घौडदौड, केला नवीन रेकॉर्ड
सलग 9 व्या दिवशी सुद्धा रिलायन्स पॉवरची विक्रमी घौडदौड
या कंपनीच्या शेअरमध्ये आला 35 टक्क्यांहून अधिकची उसळी
हा शेअर 40.06 रुपयांसह 52 आठवड्यातील उच्चांकावर
52 आठवड्यात या शेअरमध्ये 158 टक्क्यांची तेजी
एका वर्षापूर्वी 26 ऑक्टोबर रोजी 15.53 रुपये अशी होती किंमत
एका वर्षात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 9,853.64 कोटींचा फायदा
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा