अनिल अंबानींची धमाल,
गुंतवणूकदार झाले हो मालामाल
20 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
अनिल अंबानी यांना आले अच्छे दिन
रिलायन्स पॉवर कंपनीची घौडदौड, कमाई ताबडतोब
रिलायन्स इन्फ्रा पण झाली कर्जमुक्त, मिळाला दुप्पट आनंद
रिलायन्स पॉवर तीन दिवसांपासून सलग 5 टक्के तेजीत
गुंतवणूकदारांना तीन दिवसांत 15 टक्के मिळाला रिटर्न
शुक्रवारी रिलायन्स पॉवरचा शेअर 36.34 रुपयांवर
गेल्या सहा महिन्यात कंपनीने दिला 52 टक्के परतावा
हे सुद्धा वाचा | संजयचं पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत 1987 मध्ये झालं होतं.