ऑरीने राधिका मर्चंट सोबत गरबा नृत्य केले, व्हिडीओ आला बाहेर
13 March 2024
Created By : Atul Kamble
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात अन्य पाहुण्यासोबत ऑरी देखील हजर होता
राधिका-अनंत यांच्या सोहळ्याची क्षणचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. यात राधिका सोबत ऑरी देखील नाचत आहे
ऑरीने त्याच्या इंस्टाग्रामवर राधिका सोबतचा गरब्याचा व्हिडीओ शेअर केला आहे
राधिका मर्चंड आणि अनंत अंबानीच्या प्री-वेडिंगला सोहळ्याला रिहाना देखील हजर होती
ऑरीने इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केलेत. त्यात राधिका बरोबर तो गरबा खेळत आहे
यात राधिका गोल्डन कलरच्या ऑफ शोल्डर लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे
ऑरी हा देखील त्याच्या मल्टी कलर ब्लेजरवर सजलेला दिसत आहे
ऑरी आणि राधिका यांचा गरबा पाहून लोक खूपच उत्साही झाले असून कमेंट करीत आहेत
एका कमेंट करताना लिहीलेय ऑरीने तर दया बेनची छुट्टी करुन टाकली आहे