नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद

साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण 17 दिवस बँका पुढच्या महिन्यात बंद राहणार

नोव्हेंबरमध्ये धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज यांसारख्या मोठ्या सणासह 17 दिवस बँक बंद राहणार

काही राज्यांमध्ये तेथे साजरे होणारे सण आणि उत्सव यावर अवलंबून अतिरिक्त सुट्ट्या असतील

RBI ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केलीय