फक्त 800 रुपये पगार, मुकेश अंबानी यांच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर 'हे' काम करायच्या नीता अंबानी

15 March 2024

Created By: Shital Munde

नीता अंबानी या कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे

तुम्हाला हे माहितीये का? मुकेश अंबानी यांच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर नीता अंबानी काय काम करायच्या

लग्नाच्या अगोदर नीता अंबानी या शिक्षिका होत्या आणि शाळेतील मुलांना शिकवत असत 

नीता अंबानी यांनी काही दिवसांपूर्वीच खुलासा केला की, त्या लग्नाच्या अगोदर शाळेत नोकरी करायच्या

हेच नाही तर त्यावेळी महिन्याला त्यांना 800 रूपये पगार मिळायचा

फक्त हेच नाही तर लग्नानंतरही त्यांनी अनेक वर्षे मुलांना शिकवले

नीता अंबानी यांनी भारतामध्ये अनेक शाळा स्थापना केल्या आहेत