कोल्ड्रिंकच नाही तर  चहा पण विकणार कोको कोला 

24 November 2023

Created By:  Kalyan Deshmukh

बेवरेज कंपनी कोका कोला व्यावसायाचा विस्तार करणार 

कोल्ड्रिंकच नाही तर कंपनी चहा पण विकणार 

रेडी टू ड्रिंक टी Honest Tea हे प्रोडक्ट केले लाँचर 

कोको कोलाची उपकंपनी ऑनेस्टकडे या ब्रँडची मालकी आहे

लक्ष्मी ग्रुपच्या दार्जिलिंग टी स्टेट Makaibari सोबत केला करार

लिंबू-तुलसी आणि मँगो अशा दोन चवीत मिळेल चहा 

Makaibari हा सर्वात मोठा चहाचा मळा आहे

आमना शरीफच्या या लुकने उडाले चाहत्यांचे होश, पाहा फोटो