लोकसभेच्या हंगामात 2000 रुपयांच्या नोटेविषयी मोठी अपडेट

2 April  2024

Created By: Kalyan Deshmukh

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली गुलाबी नोटेविषयी माहिती 

गुलाबी नोट बंद करुन ती बँकेत जमा करण्यास दिली होती मुभा 

ताज्या आकडेवारीनुसार आता 97.69 टक्के दोन हजारांच्या नोटा परत 

8,202 कोटी रुपये मूल्यांच्या 2000 रुपयांच्या नोटा बाजारात

आरबीआयच्या 19  विभागीय कार्यालयातच या नोटा स्वीकारल्या जातात

पोस्टाने विहित पद्धतीने पाठवता येतात दोन हजारांच्या नोटा 

2000 रुपयांच्या नोटांची वैधता अजूनही कायम

वहिनीसाहेबांच्या सिंपल लुकवर चाहते फिदा, विना मेकअप लुक पाहून...