असा हिरावला गौतम अदानींचा आनंद; या क्लबमधून आऊट
7 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
शुक्रवारी जगभरातील शेअर बाजारात घसरणीचे हादरे
जगातील टॉप 20 श्रीमंतांना बसला 60 अब्ज डॉलरचा फटका
Bloomberg नुसार अदानी यांच्या संपत्तीत मोठी घसरण
1.57 अब्ज डॉलरची झाली घसरण, अदानी यांना झटका
या अपडेटमुळे अदानी 100 अब्ज डॉलर क्लबमधून बाहेर
श्रीमंतांच्या यादीत ते 13 व्या क्रमांकावर आहेत
या वर्षात त्यांची एकूण संपत्ती 15.3 अब्ज डॉलर इतकी
या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा