44,000 कोटींचे शेअर करणार दान, फायदा कुणाला होणार 

30 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे पुन्हा मोठी रक्कम दान करणार

ते 5.3 अब्ज म्हणजे 44,183 कोटींचे शेअर करतील दान 

त्यांची फर्म बर्कशायर हॅथवेचे शेअर करतील दान 

त्यांचे एकूण दान 57 अब्ज डॉलरच्या घरात पोहचले

बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन, कुटुंबातील चार संस्थांना देणार शेअर 

बफे 13 दशलक्ष बर्कशायर क्लास बी शेअर पण दान करतील 

93 वर्षांचे बफेंनी त्यांची 99 टक्के संपत्ती दान करण्याचे जाहीर केलेले आहे

आई गं..किती सुंदर स्माईल, अपूर्वा नेमळेकरची घायाळ अदा