विधानसभा निवडणुकीचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. 

4 December 2023

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीने नवीन विक्रम केला. 

सेन्सेक्स ऑल टाईम हायवर 68,500 पेक्षा जास्त अंकावर गेले आहे. 

अदानी ग्रुपचे सर्व शेअर तेजीत आले आहेत. 

पाच पैकी तीन राज्यांत भाजपला मिळालेल्या यशामुळे बाजारात उत्साह 

दुसऱ्या तिमाहीत GDP 7.6% झालेली वाढीमुळे शेअर बाजारात वाढ

अमेरिकन शेअर बाजार शुक्रवारी वाढीसह बंद झाला होता.