15 January 2024

एक मोरपीस घरात आणून तर बघा! कसं बदलेल तुमचं भाग्य... 

Mahesh Pawar

मुख्य दरवाजाजवळ मोरपीस ठेवल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही.

घरात दक्षिण दिशेला तिजोरी असेल तर त्यात मोरपीस उभे करून ठेवा.

यामुळे घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही.

राहू दोष कमी करण्यासाठी पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला मोरपीस ठेवणे शुभ मानले जाते.

बेडरूमध्ये अग्नी कोनात दोन मोरपीस ठेवल्यास पती पत्नीमधील संबंध सुधारतात.

पाकीट आणि डायरीत मोरपीस ठेवल्याने राहू कधीच त्रास देत नाही.

मुलांच्या घरात मोरपीस ठेवल्याने त्यांची एकाग्रता वाढते, त्यांचे अभ्यासात लक्ष लागते.

ही फळे खात आहात तर सावधान! बिया देतात मृत्यूला आमंत्रण