बीएसईने दाखवला जलवा,
11.50 लाख कोटींची कमाई
06 December 2023
Created By: Kalyan Deshmukh
सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजीचे सत्र
बीएसई 69,654 अंकावर तर निफ्टी 20,937 अंकावर
बीएसईचे 30 पैकी 20 शेअरमध्ये तेजी, 10 स्टॉकमध्ये घसरण
एनएसईच्या 50 पैकी 30 शेअरमध्ये जोरदार वाढ, 20 मध्ये घसरण
बीएसई मार्केट कॅप 349 लाख कोटी रुपयांच्या जवळपास
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.47 लाख कोटींची वाढ
आयटी, एनर्जी, एफएमसीजी सेक्टरमधील स्टॉक तेजीत
फेस्टिवलसाठी या अभिनेत्रीचा हा लुक आहे खूपच खास
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा