1 शेअरवर 1 शेअर बोनस, 50 रुपयांपेक्षा कमी किंमत
8 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडियाच्या शेअरने केली कमाल
कंपनीने अजून रेकॉर्ड डेटची नाही केली घोषणा
ही कंपनी पहिल्यांदाच देत आहे बोनस शेअर
यापूर्वी कंपनीने 2017 आणि 2018 मध्ये दिला होता लाभांश
1.98 टक्के तेजीसह हा शेअर 40.64 रुपयांवर
यावर्षात शेअरची 18 टक्के घसरण
52 आठवड्यातील उच्चांक 65.64 रुपये, तर निच्चांकी कामगिरी 32.51 रुपये
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा