UPS जणू जुन्या पेन्शन योजनेसारखीच, असा होईल फायदा
25 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
Unified Pension Scheme या नवीन योजनेची देशभरात सुरुवात
योजनेचे अनेक फीचर्स जुन्या निवृत्ती योजनेसारखेच (OPS)
वाढत्या महागाईचे गणित पण धरण्यात येईल ग्राह्य
प्रत्येक 6 महिन्यात महागाई भत्त्याची महागाईनुसार तरतूद
हा भत्ता 1 जानेवारी आणि 1 जुलैच्या पेन्शनमध्ये जोडण्यात येणार
एश्योर्ड, फॅमिली आणि मिनिमम पेन्शन योजनेसाठी युपीएसचा फायदा
UPS मध्ये 50 टक्के पेन्शनची करण्यात आली आहे तरतूद
Chanakya Niti : तुमच्या बायकोमध्ये असतील ‘हे’ गुण तर नशीब उजळेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा