8 बोनस शेअर मिळवा; स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

20 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स कंपनीची कमाल 

या शेअरची आज बुधवारी 4.76 टक्क्यांनी उसळी, 149.80 रुपयांवर पोहचला

ही कंपनी 8:5 या रेशोत बोनस शेअर देणार

आज हा शेअर 143 रुपयांवर बीएसईवर बंद झाला 

गुंतवणूकदारांना कंपनी 8 बोनस शेअर देणार

या बोनस शेअरसाठी गुंतवणूकदारांसाठी 28 ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट आहे

हा शेअरचा केवळ लेखाजोखा, गुंतवणुकीचा सल्ला नाही

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या