दारुला लागते कशामुळे ग्रहण, दारु पण होते का खराब
6 January 2024
Created By: Kalya
n Deshmuk
h
दारुची बॉटल उघडी असेल तर त्यावरुन त्याची एक्सपायरी कळते
चांगल्या दर्जाची दारु बॉटलमध्ये दोन वर्षांपर्यंत टिकू शकते
तुमच्या बॉटलमध्ये एक चतुर्थांश दारु असेल तर ती 6 महिन्यांपर्यंत चांगली राहिल
दारुची बाटली उघडल्यानंतर इथेनॉल उडून जाईल आणि दारुची चव बदलेल
रिच, पीटेड स्कॉच व्हिस्की हवेच्या संपर्कात आल्यावर चवीत बदल होतो
जुनी दारु अधिक चविष्ट असल्याचा दावा करण्यात येतो
दारुची चव बिघडू नये यासाठी तिला छोट्या कंटेनरमध्ये ठेवा
हे सुद्धा वाचा : 'हे' प्रसिद्ध सेलिब्रिटी दारु विकून करतात कोट्यवधींची कमाई