Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
मुकेश अंबानी यांच्या 15000 कोटींच्या अँटेलियात खरंच एसी नाही ?
19 April 2025
Created By: अतुल कांबळे
मुकेश अंबानींचे २७ मजली अँटेलियाची किंमत 15000 कोटी रुपये आहे,जगातले सर्वात महागडे घर आहे.
अँटेलियात पारंपारिक एसी यंत्रणा नसल्याचे उघड झाले आहे.विशेष तापमान नियंत्रण प्रणालीचा वापर केलाय
सेट्रलाईज्ड टेम्प्रेचर कंट्रोल सिस्टीममुळे घरात थंडावा मिळतो.यात पारंपारिक एसी युनिट्स नसतात
अँटीलियात पारंपारिक आऊटडोअर युनिट्ससह एसी यंत्रणा नसल्याने ही इमारत आणखीन सुंदर दिसते
घरातील मार्बल, फूलझाडे, हवेसाठी दिशा याचा वापर करुनच हे घर डिझाईन केले आहे.त्यामुळे तापमान आपोआप कमी राहाते
अभिनेत्री श्रेया धन्वंतरी या डिझायनर एका शुटसाठी येथे गेल्या तेव्हा त्यांनी हा प्रकार पाहिला
१५००० कोटीच्या जगातील महागड्या घरात एकही आऊटडोअर एसी युनिट त्यामुळेच दिसत नाही
'मी समलैंगिक आहे, १५० पुरुषांशी संबंध,' प्रेमानंदजींना एका व्यक्तीने सांगितली आपबिती