गौतम अदानी यांची पाचही बोटं तुपात, जोरदार कमाई एकाच दिवसात

05 December 2023

Created By: Kalyan Deshmukh

अदानी समूहातील 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी 

6 व्यापारी सत्रात 50,000 कोटी रुपयांचा फायदा 

गौतम अदानी यांच्या संपत्तीत 70.2 अब्ज डॉलरची भर 

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्समध्ये घेतली भरारी 

20 व्या स्थानावरुन थेट 16 व्या स्थानी घेतली झेप 

हिंडनबर्ग रिपोर्टच्या योग्यतेवरच अमेरिकन प्रशासनाचे प्रश्नचिन्ह 

अदानी समूहाला एकाच आठवड्यात अनेक चांगल्या बातम्या 

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अजून तेजी येण्याची दाट शक्यता 

नुसरत भरूचाचा शरारा सूट, फोटोंनी वाढवलं तापमान