गौतम अदानी यांचे मोठे स्वप्न पूर्ण होणार; केले जगजाहीर
24 July 2024
Created By: Kalyan Deshmukh
अदानी आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती
गुजरातमधील खावडा येथे अक्षय ऊर्जेचा मोठा प्रकल्प
या प्रकल्पातून वीज उत्पादन सुरु करण्याची केली घोषणा
30 हजार मेगावॅट अक्षय ऊर्जा प्रकल्प, 250 मेगावॅट पवन ऊर्जा निर्मिती
वीज उत्पादनासोबतच या प्रकल्पात 2,250 मेगावॅट वीज साठवणूक
या प्रकल्पात आठ मीटर प्रति सेकंदाने वीज निर्मिती
प्रकल्पात 5.2 मेगावॅट क्षमतेचा जगातील सर्वात मोठा जनरेटर
केएल राहुल-अथिया शेट्टीने विकत घेतलं कोट्यवधींचं घर, सलमानचे बनले शेजारी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा