गौतम अदानी यांची दमदार कामगिरी, 10,422 कोटींची केली डील

17 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

हिंडनबर्गने आरोपांची राळ उडवलेली असताना मोठी डील

हा करार सिमेंट क्षेत्रात करण्यात आला आहे

अदानी यांच्या अंबुजा सिमेंटने नवीन कंपनी खरेदी केली आहे 

दक्षिणेतील पेन्ना सिमेंट इंडस्ट्रीजची अंबुजा सिमेंटने अधिग्रहण केले

जून महिन्यात अंबुजा सिमेंट कंपनीच्या बोर्डाने हा निर्णय घेतला होता

या नवीन करारामुळे अदानी समूहाची या क्षेत्रातील पकड घट्ट झाली

अल्ट्राटेक कंपनीला मागे टाकण्याचा अदानी समूहाचा प्रयत्न आहे