15 देशात रिटर्न छप्परफाड; GEM Enviro शेअरची कमाल

11 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

आयपीओने घातला धुमाकूळ, बाजारात घेतली मोठी उसळी  

11 जुलै रोजी हा शेअर पोहचला 280.50 रुपयांवर 

कंपनीचा आयपीओ आला होता 19 जून रोजी 

या आयपीओसाठी 75 रुपये ठरली होती  इश्यू प्राईस

इश्यू प्राईसच्या 250 टक्के दिला शेअरने परतावा 

पाच दिवसांत या कंपनीचा शेअर 33 टक्क्यांनी वधारला

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...