दिवाळीत सोने किती पल्ला गाठणार? गुंतवणूकदार झाले मालामाल
22 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
10 महिन्यात वायदे बाजारात गुंतवणूकदारांची 15 हजाराची कमाई
10 ग्रॅम सोन्यावर गुंतवणूकदारांना मिळाला 24 टक्क्यांचा परतावा
या दिवाळीत सोने 80 हजारांचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज
तर दिवाळीपर्यंत सोन्यात 2 हजारांची तेजी दिसण्याचे संकेत
वायदे बाजारात सोन्याची किंमत 78,030 रुपयांवर
तर सराफा बाजारातही सोन्याची जोरदार मुसंडी
चांदीमुळे पण गुंतवणूकदारांची झाली चांदी
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा