वांग्यासारखा आंबा पाहिलात का? एक किलोची किंमत आहे 3 लाख

1 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

भारताला जगाची Mango Capital म्हणतात

भारतात आंब्याच्या 1500 हून अधिक जाती आहेत

लखनऊजवळ एकाच झाडाला 350 जातीचे आंबे लगडतात

पण वांग्यासारखा दिसणारा जांभळा आंबा कधी पाहिला का? 

तो जपानचा आंबा आहे, त्याला मियाझाकी आंबा म्हणतात

झारखंड, ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये तो येतो 

एक किलो मियाझाकी आंब्यासाठी 2.5 ते 3 लाख मोजावे लागतात

सकाळचा चहा, मुंबईत नवीन घर, नेहाने शेअर केले फोटो