एसबीआयच्या अध्यक्षांचा किती पगार? इतका मिळतो मेहनताना

26 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

दिनेश खारा हे आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन 

1984 मध्ये दिनेश खारा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून झाले होते रुजू 

ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांना एसबीआयचे चेअरमन करण्यात आले 

2022-23 मध्ये त्यांना वार्षिक 37 लाखांचे पॅकेज

खारा यांचा वार्षिक पगार 27 लाख, 9.99 लाख महागाई भत्ता

यापूर्वी त्यांनी एसबीआय बँकिंगमध्ये विविध पदावर केले काम

2022 मध्ये त्यांना वार्षिक 34.42 लाखांचे वार्षिक पॅकेज

फुल मार्केटमध्ये अरुंधतीचं फोटोशूट, हातात...