दिवाळीनंतर सोन्याने असा दिला परतावा 

17 November 2023

Created By :Kalyan Deshmukh

दिवाळीनंतर सोन्याचे गोल्डन रिटर्न्स

वायदेबाजारात दिवाळीनंतर सोन्याच्या किंमतीत 1200 रुपयांची तेजी 

खास ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 59,752 रुपये प्रति 10 ग्रॅम होता 

लक्ष्मीपूजन होऊन पाच दिवस झाले आहेत. 

आता सोन्याचा भाव 60,984 रुपयांवर आहेत

वायदे बाजारात चांदीने पण जोरदार मुसंडी मारली

चांदीचा भाव या पाच दिवसांत 3800 रुपयांनी महागला

जळगावमध्ये आज सोने 700 रुपयांनी तर चांदी दोन हजारांनी वधारली

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो