काव्या मारनची कमाई इतकी, विसरुन जाल ईशा-आकाशची सॅलरी
18 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
कलानिधी मारन यांची मुलगी, सनराईजर्स हैदराबादची ती मालकिन
ब्युटी विथ ब्रेन असलेली काव्या, अनेक तरुणांची क्रश
सन टीव्ही नेटवर्कच्या मुख्य पदावर ती काम करते
2019 मध्ये ती सन टीव्हीच्या संचालक मंडळावर
या समूहाचे 33 न्यूज चॅनलची जबाबदारी तिच्या खांद्यावर
तिला समूहाकडून तगडा पगार देण्यात येतो
एका दाव्यानुसार तिला 1.09 कोटी रुपयांचे वेतन मिळते
सलमान खानचं खरं नाव काय ? सांगा पाहू ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा