मुकेश अंबानी यांना मिळतो इतका पगार, आकडा जाणून घ्या

7 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

रिलायन्स इंडस्ट्रीजच अनेक क्षेत्रात साम्राज्य आहे 

मुकेश अंबानी यांनी गेल्या 4 वर्षांपासून नाही घेतले वेतन 

रिलायन्स समूह हा देशातील मौल्यवान समूह 

संचालक मंडळातील स्वतंत्र सदस्यांना सिटींग फीस देण्यात येते

2008-09 पासून ते 2019-20 पर्यंत वार्षिक घेतला 15 कोटी पगार

कोविडनंतर त्यांनी अजूनही वेतन घेतले नाही 

2023-24 मधील आकडेवारीनुसार, त्यांना शून्य रुपये वेतन मिळाले

एक मोठ्ठं स्वप्न पूर्ण…; अक्षया देवधरने चाहत्यांसोबत शेअर केली आनंदाची बातमी