भारतात पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? पटकन सांगा

19 January 2025

Created By:  Kalyan Deshmukh

केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाल मंजूरी दिली 

सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना लागली लॉटरी 

प्रत्येक 10 वर्षात वेतनात होते सुधारणा, सरकार घेते आढावा

पण तुम्हाला माहिती आहे का पहिला वेतन आयोग कधी लागू झाला? 

1946-47 या कालावधीत पहिला वेतन आयोग लागू झाला 

पहिल्या वेतन आयोगात 55 रुपये प्रति महिना वेतनाची शिफारस 

7 वा वेतन आयोग 2014 मध्ये लागू, किमान वेतन 18 हजार रुपये ठरले