RBI गव्हर्नरचे वेतन तरी किती,  अंदाज लावा तरी 

17 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

शक्तीकांत दास हे 25 वे गव्हर्नर आहेत. त्यांचा पगार तरी किती?

NBT च्या वृत्तानुसार त्यांचे मासिक वेतन  2.5 लाख रुपये आहे

एमडी पात्रा, एम राजेश्वर राव, एम.के.जैन, टी. राबी हे डेप्युटी गव्हर्नर 

या चौघांना प्रत्येकी मासिक 2.25 लाख रुपयांचे वेतन मिळते

आरबीआयच्या एक्झिक्युटिव्ह संचालकांना मासिक 2.16 लाख वेतन 

वेतनाव्यतिरिक्त आरबीआय गव्हर्नरला इतर अनुषांगिक लाभ 

त्यांना महागाई भत्ता आणि ग्रेड अलाऊंन्स पण देण्यात येतो

हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स