खोटे सोने ओळखाल कसे?  फसवणूक झाल्यास  करा तक्रार 

15 August 2024

Created By:  Kalyan Deshmukh

सोने खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या. फसवणूक होऊ देऊ नका

सर्वात अगोदर स्मार्टफोनमध्ये BIS CARE ॲप डाऊनलोड करा

दागिन्यावरील अखेरचे 6 अंकाचा हॉलमार्क पडताळा 

या ॲपवर तुम्हाला सर्व माहिती मिळेल 

सोने शुद्धतेविषयी शंका असल्यास  BIS CARE ॲपवर तक्रार करा

तुम्ही BIS.ORG.IN वर लॉगिन करुन तक्रार करु शकता

लॉगिनसाठी मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल