कोण आहे सौरभ गाडगीळ? भारताचा नवीन अब्जाधीश
18 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
PN Gadgil ज्वेलर्सचे मालक सौरभ गाडगीळ
कंपनीच्या शेअरमध्ये 61 टक्के वाढ, अब्जाधीशांच्या यादीत दाखल
या सप्टेंबर महिन्यात कंपनीचा आयपीओ आणला
आता संपत्तीत 1.1 अब्ज डॉलरची पडली भर
1998 मध्ये कुटुंबियांचा व्यवसाय घेतला हाती
2012 मध्ये बनवली दाग-दागिने विक्रीसाठी कंपनी
राज्यात आज आहेत 48 स्टोअर्स, ग्राहकांची संख्या वाढली
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा