भारतात या महिला सर्वाधिक श्रीमंत, पाच जणींचे जाणून घ्या नाव 

7 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत

त्यांच्यानंतर गौतम अदानी यांचा क्रमांक लागतो 

सावित्री जिंदल यांची संपत्ती 17 अब्ज डॉलर असून पहिल्या क्रमांकावर आहेत

जिंदल यांनी कमाईत मुकेश अंबानी यांना पण टाकले होते मागे 

रोशनी नादर या यादीत दुसऱ्या स्थानी, 84,330 रुपयांची संपत्ती

रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती 5.9 अब्ज डॉलर, त्या यादीत तिसऱ्या स्थानी 

चौथ्या क्रमांकावर फाल्गुनी नायर, त्यांची एकूण संपत्ती 2.7 अब्ज,  22,192 कोटी 

किरण मजूमदार शॉ पाचव्या क्रमांकावर, त्या 16,438 कोटींच्या मालकीण 

माशाल्लाह..क्या बात है, हिनाची पिवळ्या ड्रेसमध्ये घायाळ अदा