प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं श्वानप्रेम सर्वश्रृत आहे
10 October 2024
Created By: आयेशा सय्यद
लंडनमधल्या बकिंगहॅम राजवाड्यात रतन टाटांचा गौरव होणार होता
पण ऐनवेळी रतन टाटांनी हा कार्यक्रम रद्द केला
त्यांच्या 'टॅंगो' आणि 'टिटो' या दोन श्वानांपैकी एक आजारी होता
घरात श्वान आजारी असताना रतन टाटांनी लंडनला जाणं टाळलं
रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्स यांना तसं कळवलं
यातून रतन टाटा यांचं श्वान प्रेम दिसून येतं