324 हून थेट 3 रुपयांवर शेअर! गौतम अदानींचा मेगा प्लॅन काय?

26 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

जयप्रकाश असोशिएट्स कंपनी आली गोत्यात 

शेअरमध्ये मोठी घसरण, लवकरच विक्री होईल कंपनी 

अदानी समूहासह 25 कंपन्या अधिग्रहणासाठी मैदानात

कंपनीच्या शेअरमध्ये 99 टक्के घसरण, आज शेअर 3.47 रुपयांवर

4 जानेवारी 2008 रोजी हा शेअर 324 रुपयांवर 

जेएएल कंपनी अगोदरच दिवाळखोर, आता अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू  होणार

आतापर्यंत कंपनीवर 55,493.43 कोटींचे कर्ज

काव्या मारन अनेकांची क्रश; कमाई ऐकून व्हाल पाणी पाणी