Budget नंतर या 5 स्टॉकवर ठेवा लक्ष; खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला

1 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

आजच्या अर्थसंकल्पामुळे करदात्यांना मोठे बळ 

शेअर बाजाराने व्यक्त केली जाहीर नाराजी

शेअर बाजाराने दिली नकारात्मक प्रतिक्रिया

ऑटो, एफएमसीजी, कंझ्युमर स्टॉक्सवर दिसेल परिणाम

मध्यमवर्गाच्या हातात पैसा खेळता राहणार

हिरोमोटो कॉर्प, डाबर, मारिको, व्होल्टास, ब्लू स्टार मालामाल करणार 

हा खरेदीचा सल्ला नाही, तज्ज्ञांचे मार्गदर्शन जरूर घ्या