बिहारमध्ये नितीश  बदलणार कूस; किती संपत्तीचे आहेत मालक

27 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

नितीश कुमार यांच्याकडे 1.64 कोटींची चल, अचल संपत्ती

त्यांच्याकडे 22,552 रुपये रोख, तर बँकेत 49,202 रुपये जमा 

नितीश कुमार यांच्याकडे 11.32 लाखांची फोर्ड इकोस्पोर्ट कार 

1.28 लाखांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक चांदीची आंगठी 

संपत्तीत 13 गायी, 10 वासरे, एक ट्रेडमिल, सायकल आदींचा समावेश 

दिल्लीत एक फ्लॅट, 2004 मध्ये त्याची किंमत 13.78 लाख रुपये होती 

तर त्यांचा मुलगा निशांत त्यांच्यापेक्षा पाच पट अधिक श्रीमंत

Kriti Sanon hot look: शॉर्ट ड्रेसमध्ये कृति सेनन